Wednesday, April 20, 2011

bhet..

भेटीचा इरादा नाही ..
..अन वेळही ज्यादा नाही
मी घाईच केली नसती..
पण मौसम साधा नाही..!!!

3 comments:

  1. सर,आपले "सखे साजणी" काव्य संग्रह परत परत वाचन करावेसे वाटते.👌अतिशय मनमोहक

    ReplyDelete