Friday, April 1, 2011

वर्ल्ड कप स्पेशल ...शुभेच्छासह !
 जरी साथ साथ आलो..
तरी किती दूर झालो ..?
आधी अपुल्या मनामनातील मिटवू या अंतर  .. 
ढग जिंकू या नंतर ..जग जिंकू या नंतर !  

-ज्ञानेश वाकुडकर

1 comment: